Mandesh.com
[[17 ऑक्टोबर २०१५]] - कन्या विद्यालय मोहीची विद्यार्थीनी कु. ऋतुजा वीरभद्र कावडे हिने सातारा जिल्हास्तरीय शालेय ६०० मीटर व ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला व तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली
मराठी  |  English 
माणदेशच्या बातम्या
माण (२०१५-१०-१९) : यमाईदेवीच्या दर्शनासाठी रेकॉर्डब्रेक गर्दी (दैनिक पुढारी)
माण (२०१५-१०-१९) : माणमध्ये राष्ट्रवादी पुन्हा उभी करणे हीच पोळ तात्यांना श्रद्धांजली : ना. रामराजे (दैनिक पुढारी)
माण (२०१५-१०-१९) : वसतिगृहातील दुरवस्थेबाबत डॉ. येळगावकर संतप्त - जीम, सोलर युनिट बंद; मुंबईतील बैठकीत आवाज उठवणार (दैनिक पुढारी)
माण (२०१५-१०-१७) : माण तालुक्यात वाचन प्रेरणा दिवस उत्साहात (दैनिक तरूण भारत)
गोंदावले खुर्द (२०१५-१०-१७) : गोंदवले खुर्द राज्यात आदर्श बनविणार - आमदार गोरे (दैनिक तरूण भारत)
म्हसवड (२०१५-१०-१७) : म्हसवडला भाजी मंडईचा प्रश्न गंभीर (दैनिक तरूण भारत)
माण (२०१५-१०-१७) : माण तालुका क्रीडा स्पर्धेत ग्रामीण भागातील शाळा चमकल्या (दैनिक पुढारी)
म्हसवड (२०१५-१०-१७) : माणदेशी महिला बँकेकडून मायक्रो एटीएम कार्डची सोय (दैनिक पुढारी)
माण (२०१५-१०-१७) : बसस्थानकात मृतदेह आढळला (दैनिक पुढारी)
माण (२०१५-१०-१७) : खटाव तालुक्यात खराब रस्त्याचा पहिला बळी - खड्डे चुकवताना अपघातात मृत्यु झाल्याचा आरोप; डांबरीकरणाची गरज (दैनिक पुढारी)
पान: